भाग्य दिले तू मला - भाग २३

  • 5.3k
  • 3.9k

मेरे आगाज से नही अंजामसे पेहचान लेना उगते सूरजसे नही घणे अंधीयारे से पुछना अगर कद गिणना है मेरा तो मेरे शरीर की तरफ क्यू देखते हो देख लो आस्मान, जवाब खुद-ब-खुद मिल जायेगा स्वराच्या आयुष्यातील ही सकाळ खूप खास होती कारण तिला पुन्हा एकदा कॉलेजच्या त्याच स्पर्धेत पाऊल टाकायच होत फक्त आता परिस्थिती थोडी बदलली होती. कदाचित तिची ती ओळख कुठेतरी हरवली होती. आता स्वरा मोहिते ह्या नावासोबत ऍसिड अटॅक पीडिता हे नाव जुळलं होत ज्यातुन तिची कधिच मुक्तता होणार नव्हती. लोक तिला ह्याच चष्म्यातून बघणार होते त्यामुळे ही सुरुवात खऱ्या अर्थाने थोडी कठीण होती. सोबतच तिला आजूबाजूला काही