कसूर किसका है इस बात का ऐब नही सवालो से घिरी है मेरी हर सांस क्यू किसींको अब फरक पडता नही क्या खतम हो गयी है इंसानियत या लोगो को अपणे स्वार्थ से प्यार है बेहद आसानी से मूह फेर लेते हो लगता है तुमको भी सिर्फ सुंदर चेहरेसे प्यार है आयुष्यात अस एखादं निश्चित वय असत का ज्यावेळी आपण ठामपणे सांगू शकतो की आता मी माणसांना नीट ओळखू शकतो?? कदाचित नाही.... कारण साठी पार केलेले लोक सुद्धा जेव्हा आपलीच मूल त्यांना घराबाहेर काढतात तेंव्हापर्यंत त्यांना आपले कोण, परके कोण ह्याबद्दल अंदाजा येत नाही. सुखात तरी ठीक आहे की खोट