भाग्य दिले तू मला - भाग ३७

  • 2.9k
  • 1.7k

लगता है अरसा हो गया है खुद को पेहचाने हुये हम धुंडने लगे है खुदको अब तो दुनिया की नजरो मे आयुष्यात आपले विचार कायम सारखेच असतील अस म्हणणं तितकस योग्य नाही. कधी कधी आपल्या आयुष्यात काही लोक नकळत येतात आणि आपण त्यांच्या रंगात रंगायला लागतो. आपल्याही नकळत आपण त्यांचा केव्हा विचार करू लागतो ते आपल्यालाही कळत नाही. स्वराचसुद्धा असच काहीसं झालं होतं . तिने मागील काही वर्षात स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं. तिने स्वतालाच वचन दिल होत की तिला आता जगाचा विचार करायचा नाही पण अचानक अन्वय आयुष्यात आला आणि पुन्हा एकदा ती त्याचा विचार करायला लागली. कलीगने तिला