भाग्य दिले तू मला - भाग ३९

  • 5.4k
  • 3.5k

क्यू आये हो तुम फिरसे एक तुफान लेकर क्या मुझे हक नही है कुछ पल मुस्कुराने का ? स्वराच आयुष्य दिवसेंदिवस कोड होत चालल होत. देवाने तिच्या आयुष्यात सुखाच्या रेषा लिहिल्या होत्या की नाही काहीच कल्पना नव्हती. ती जेव्हा जेव्हा आनंदी राहू लागायची तेव्हा तेव्हा दुःख तिने दार उघडायची वाट बघत होत. एवढ्याशा वयात देव तिला इतक्या यातना का देत होत्या? त्याला मन नव्हतं का की त्याने चांगल्या माणसांना जगायचे अधिकार दिलेच नव्हते. स्वराच्या आयुष्यातून दुःख कधी जाणारच नव्हते का? कधी कधी तिला असे हजारो प्रश्न पडायचे तरीही ती त्यातून बाहेर पडायची पण अलीकडे तिला असा एक प्रश्न पडला होता