भाग्य दिले तू मला - भाग ४१

  • 4.9k
  • 3.4k

गुजर जाता है वक्त कुछ मनचाही यादो के साथ नही गुजरता वो लम्हा जीसने दिलं का सुकून चुराया है.... आयुष्याचे वेगवेगळे रंग आहेत. कोणता रंग कधी समोर येईल आणि तुमचे विचार बदलतील सांगता येत नाही. स्वराच आयुष्य बेरंग होत पण त्यात रंग भरायला कुणीतरी आलं होतं. माधुरीने तिला समजावलं होत पण अन्वय तिच्या हृदयात खोलवर शिरू शकणार होता का हा प्रश्न माधुरीला सतावत होता. इकडे अन्वयला तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे माहिती नव्हतं त्यामुळे तो तिच्या स्वप्नात आणखीच बुडत होता आणि दुसरीकडे होती स्वरा. जिच्या मनात काय सुरू होत तीच तिलाच माहिती नव्हतं. तिने त्याच्यावर शंका घेतली होती पण