भाग्य दिले तू मला - भाग ४3

  • 2.6k
  • 1.5k

क्या खुब बतायी तुमने हकीकत-इस-जमाणे की लोग छोड जाते रहे तुमको राह मे तुम हो की हसकर उनकी हर बात भूल गयी रात्र सरत होती तर अन्वय पावसात भिजत होता. त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे हे स्वराला माहिती नव्हतं. ती त्याला बघत राहिली. अन्वय सहसा खचून जात नसे पण आज तो तिच्या बोलण्याने इतका खचला होता की क्षणभर त्याच त्यालाच वाईट वाटत होतं. तिने दोन तीन वाक्यात तिच्या सोबत घडलेले क्षण जसेच्या तसे त्याच्यासमोर समोर उभे केले आणि त्या क्षणाला त्याने कस रिऍक्ट करावे त्यालाच कळले नाही. त्याने आपर्यंत तीच दुःख ऐकले होते पण तिच्या शब्दात तो प्रत्यक्ष बघू