भाग्य दिले तू मला - भाग ४६

  • 4.6k
  • 3.2k

कितने साल गुजार दिये है मोहब्बत पर इलजाम लगाये लोगो की नियत देखकर भूल गये है प्यार ही तो जीवनमे खुशीया लाया है आयुष्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ओळखायला चुकू शकतो पण प्रत्येक व्यक्ती जर तेच म्हणत असेल तर मग मात्र विचार करणे भाग पडते. आधी माधुरी एकटीच म्हणत असायची की सरांच तुझ्यावर नक्कीच प्रेम आहे. तेव्हा तिला थोडी चीड यायची पण जेव्हा आज त्या किन्नरच्या तोंडून तिने ते ऐकलं तेव्हा मात्र स्वरा आपल्या मनाला आवरू शकली नाही. ज्या नजरेने सतत घृणा बघितली होती त्या नजरा प्रेम खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात हे स्वराने अनुभवलं होत म्हणून आज त्या