भाग्य दिले तू मला - भाग ४८

  • 4.5k
  • 3k

हमको हमीसे चुरालो हम इंतजार तुम्हारा करते है बेह जानो दे ईश्क का समाँ हम तेरी मोहब्बत मे बरबाद होणा चाहते है स्वरा त्या रात्री खूप खुश होती. तिच्या नजरेसमोरून पार्टीतले क्षण जाऊ लागले आणि स्वराचा चेहरा अचानक खुलला. अन्वयसोबत डान्स करत असताना त्याच्या नजरेला नजर देताना आज ती घाबरली नव्हती उलट तिला स्वतःला ते सर्व आवडत होत. तीच त्याच्यावर प्रेम होतं का हे तिलाही समजत नव्हतं पण हे खरं की ती त्याच्याकडे मनाची सर्व बंधने तोडून आकर्षिल्या जाऊ लागली म्हणूनच आज कदाचित तिला झोप लागली नव्हती तर दुसरीकडे अन्वय मात्र विचारात पडला होता. आज स्वरासोबत इतक्या सुंदर आठवणी असताना