भाग्य दिले तू मला - भाग ५१

  • 4.9k
  • 1
  • 3.3k

सपनो से अगर जिंदगी चलती तो मेरे हर ख्वाब मे तू होता हवाये भी मेरे इशारे पे बेहती हर रोज तू मेरी बाहो मे होता आयुष्य आणि नाती ह्यांचा फार जवळचा संबंध आहे. स्वभाव रागीट असो की शांत प्रत्येक व्यक्तीला नात्याची गरज पडतेच किंबहुना नात्याविना जीवन जगता येत पण त्यात बहार येत नाही. हेच बघा ना, कधीकधी आपल्या आयुष्यात हजार लोक असतात तरीही आपल्यावर एक वेळ अशी येते की एकट राहावंसं वाटत आणि कधी कधी कुणीच नसत तेव्हा सतत कुणाशी तरी बोलावसं वाटत. कुणी ऑनलाइन नसले की ते ऑनलाइन आहेत की नाही ह्याची शोधाशोध सुरू होते आणि नकळत पुन्हा एकदा