भाग्य दिले तू मला - भाग ५२

  • 4.1k
  • 2.9k

किसीं के बेरहम ख्वाबो से खुद को बाहर निकालना इतना भी आसान नही देखा है हमने अंजाम प्यार का जिते जी कैसे बताये ये दिलं फिर प्यार की आहट सुनेगा नही आयुष्यात एकटेपणाची पण गंमत आहे. तो कधी कधी हवाहवासा होतो तर कधी तोच एकटेपणा नकोसा होऊन जातो. स्वराने ह्या दोन्ही फेज खूप जवळून आधीच बघितल्या होत्या. तेव्हा तिला आता फरक पडायला नको होता पण तिला अन्वयची इतकी सवय झाली होती की नकळत त्याचा विचार एकदा तरी तिच्या मनात येऊन जायचा. स्वरा जगत तर होती पण आनंद तिच्या चेहऱ्यावरून कुठेतरी गायब झाला होता. जीवन जगण्यासाठी काहीतरी कारण लागतात, आयुष्यात गोल्स