भाग्य दिले तू मला - भाग ५३

  • 4.2k
  • 3k

इस देहलीज के पार जाणा शायद मेरे बसमे नही कसौटी है ये जिंदगी की किसीं फिल्म की कहाणी नही... विवाह...कुणासाठी एक सुंदर स्वप्न तर कुणासाठी एक श्राप... आधी हवाहवासा वाटणारा बंध तर आता कॉन्ट्रॅक्ट स्वरूपी जोडलेल नात...काळ हळूहळू जसजसा समोर जात आहे तसतसे विवाहाचे स्वरूप बदलत चालले आहे. एक वेळ होती जेव्हा एखाद्या मेहनत करणाऱ्या मुलाला सहज मुलगी मिळायची पण अलीकडे मुलगा चांगला आहे की नाही ह्यापेक्षा त्याला जॉब आहे की नाही? शेती आहे की नाही? ह्यांसारख्या गोष्टी बघितल्या जातात. एखाद्याला जॉब असेल तर काळाकुट्ट मुलगा सुद्धा सहज आवडून जातो. जॉब असलेल्या मुलाला व्यसन असलं तरीही चालेल पण एखादा चांगला