भाग्य दिले तू मला - भाग ५६

  • 3.6k
  • 2.4k

खुदसेही छुपा रही हु दिलं-ए- जजबात जवाब वो मांग रहा है मैं किसीं और मे धुंड रही हु एखाद्या व्यक्तीवर असलेलं प्रेम कमी होऊ शकत का..? कदाचित नाही... हा पण एखाद्या व्यक्ती वर्तमानात सोबत नसेल आणि अचानक तो येईल तेव्हा त्या प्रेमाला व्यक्त कस करायच हे पटकन समजत नाही. त्या काळात बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात, त्या जुळायला काही वेळ लागतो म्हणून तस होत. स्वरासोबतसुद्धा काहीसं असच सुरू होत. एक वेळ होती की ती त्याने प्रेम व्यक्त करावं म्हणून वाट बघत होती तर आता त्याने सरळ लग्नाचं विचारल असतानाही तिला, त्याला नक्की काय उत्तर देऊ कळत नव्हतं. त्या रात्री त्यांच्या बऱ्याच