भाग्य दिले तू मला - भाग ५८

  • 4.1k
  • 2.6k

दिलको दिलसे ये पुछना है मोहब्बत कैसा गुनाहँ है तकलीफ हो ही जाती है किसीं को कैसा ये भवर है जहा सजा को अपनानाभी मना है आयुष्यात प्रत्येक सकाळीच एक विशेष महत्त्व असत. आयुष्यातले सुख जसे जातात तसेच दुःखही कधीतरी जाणारच. तेव्हा महत्त्वाचं काय तर वाट बघत बसने आपली वेळ येण्याची. म्हणतात ना " समय को भी बदलना होगा समय के साथ बस समय जाणे की देर आहे." कधी विचार केलाय का की ज्यांच्या आयुष्यात कायम सुख असतात आणि त्यांच्या आयुष्यात अचानक दुःख येतात तेव्हा ते काय करतात. त्यांच्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे आत्महत्या. म्हणून थोड्या फार प्रमाणात का