भाग्य दिले तू मला - भाग ६१

  • 4.1k
  • 2.7k

दिलं से दिलं का ये सफर क्यू समझ ना पायी तेरे प्यार के एहसास को क्यू मेहससू ना कर पायी था खुली किताब के जैसा तेरा सच क्यू जान कर भी मै तुझको अपणा ना पाई? स्वराने कित्येक वर्षे आधी एक स्वप्न बघितल होत. प्रेमात पडल्यावर प्रत्येक व्यक्ती जसा पाहतो त्यातलच एक स्वप्न. आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याच. मागचे काही वर्षे जणू तिला ह्या स्वप्नाचा विसरच पडला होता पण पुन्हा एकदा त्या स्वप्नांने तिच्या आयुष्यात नव्याने जागा निर्माण केली आणि स्वराच्या आयुष्यात आपोआप आनंद येऊ लागला. तिला आता कशाचीच कमी वाटत नव्हती फक्त वाट होती तिला, त्याला मनातलं सर्व