भाग्य दिले तू मला - भाग ६९

  • 3.8k
  • 2.4k

हजारो की भिड मे कोई अपना था मिला मेरी सांसो मे बसा था वॊ लोगोने क्यू न जाणे उसे दुष्मन कहा ती भयानक रात्र होती. एकीकडे अन्वय आपल्याच रूममध्ये निवांत बसला होता तर दुसरीकडे स्वरा केव्हापासून त्याच्या फोनची वाट बघत होती. अन्वयला तर अंदाजही नव्हता की घरच वातावरण अचानक एवढं खराब होईल. त्याला नकार येईल हे माहिती होत पण तिची त्यापेक्षा जास्त खराब अवस्था ह्या घरात होऊ शकते ह्याचा त्याला विचारही आला नव्हता पण जेव्हा त्याने ते समोरच बघितलं तेव्हा तो एकदम शांतच झाला. त्याला आपल्याच कानावर विश्वास बसत नव्हता. अचानक त्याला लक्षात आलं की आपल्या घरचे असे वागत असतील