भाग्य दिले तू मला - भाग ७४

  • 3.4k
  • 2k

इजहार-ए-ईश्क का दस्तुर कुछ ऐसा था मिले वो हमे तो जमाने ने ठुकरा दिया... स्वराने गेले ८ वर्ष संघर्ष करत स्वतःच प्रेम मिळविल होत, जीवनाचा खरा अर्थ मिळविला होता. ते कौतुकास्पद नक्कीच होत पण त्या प्रत्येक संघर्षात कुणीतरी अशी व्यक्ती कायम सोबत होती जिने स्वराला योग्य मार्ग दाखवला म्हणूनच कदाचित अन्वय तिच्या आयुष्यात येऊ शकला होता. स्वयमलाही ती हक्काने सर्व सांगू शकली होती आणि ज्यांच एकमेकांवर खर प्रेम असतात ते त्यांचं बोलणं समजून घेतातच हेही स्वयमच्या रूपाने तिला पटलं. स्वयमने जणू तिला सुखद धक्का दिला होता. हा प्रवास ह्या सर्व लोकांमुळेच सुखकर झाला होता म्हणून स्वराने ह्या सर्वाना आपल्या लग्नात