भाग्य दिले तू मला - भाग ७५

  • 3.5k
  • 2.2k

कुछ बिखर जाते है तो कुछ निखर जाते है ये कहाणी है किसीं के संघर्ष की कुछ लढ जाते है तो कुछ मर जाते है.... लग्न आणि स्वप्न ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकमेकांशी जुळून येतात. तसे स्वराने खूप स्वप्न पाहिले नव्हते पण अन्वयसोबत एक-एक क्षण आयुष्याचा सुखाने घालवता ह्यावा हे स्वप्न तिने नक्कीच बघितलं होत. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि ती आपल्या स्वप्नांच्या जवळ पोहोचू लागली. अशी स्वप्न ज्यांचा कदाचित तिने मागच्या काही वर्षात विचार सुद्धा केला नसेल आणि पडायला लागले तेव्हापासून स्वप्न पाहायला वेळदेखील अपूर्ण पडू लागला. कधी एकदा स्वरा आणि अन्वय मिळून स्वरान्वय होतात ह्याची ती प्रतिक्षा बघू