भाग्य दिले तू मला - भाग ७९

  • 3.3k
  • 2.1k

तेरी बाहोमेही खुदको मेहफुज समझती हु लाख बलाये दे मुझे जमाना मै फिरभी तुझीपे मरती हु.... आयुष्यात एखाद्या विवाहित पुरुषासाठी सर्वात त्रासदायक काय असत?? सर्वात त्रासदायक असत आई आणि बायकोमध्ये संतुलन निर्माण करणं. दोन वेगवेगळ्या पिढीमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे पण जेव्हा पुरुष एकाच व्यक्तीची बाजू घेतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला हे पटवून देणं की मला ही गोष्ट योग्य वाटते म्हणून मी निर्णय घेतला, खरच कठीण काम आहे. जगातला असा कुठला व्यक्ती आहे ज्याला वाटत असाव की मी चुकीचा आहे? अगदी तसच कुठल्याच स्त्रीलाही वाटत नाही की आपण चुकीचे आहोत. सेम स्थिती सध्या अन्वयची झाली होती. त्याने भावनिक होऊन स्वराबद्दल निर्णय