भाग्य दिले तू मला - भाग ८२

  • 3.2k
  • 2k

कहियोने बांधे तारीफो के पूल तो कहीयोने गालिया देकर है टोका कब खतम होगी चेहरेसे ये नफरत पुछती है हाथो की रेखा?? स्वरा- अन्वयची कहाणी हळूहळू समोर जाऊ लागली होती. अन्वय तिला आनंदी ठेवायचे शक्य तेवढे प्रयत्न करत होता पण अगदी पुढच्याच क्षणी काय होईल त्यालाही माहिती नव्हत. अन्वय लग्नाआधी स्वरा सोबत नव्हता तेव्हा तिच्याकडे बघणाऱ्या लोकांच्या नजरांशी त्याचा संबंध आला नव्हतां तो सोबत राहू लागला आणि प्रत्येकाची ती घृणास्पद नजर बघून अन्वय मनोमन दुखावल्या जाऊ लागला फक्त स्वराला ते कधी जाणवू नये ह्याची प्रत्येक क्षण त्याने काळजी घेतली होती पण हे असंच केव्हांपर्यंत चालू राहील ह्या विचाराने त्याची रात्रीची