भाग्य दिले तू मला - भाग ८४

  • 2.9k
  • 1.8k

बरसो से सजाया था एक सपना वो पलभर मे आज बिखर गया तुमने हस कर टाल दिये जवाब और मैने तेरी आंखो मे सब पढ लिया... स्वार्थ ह्या शब्दाने जणू आज ज्याच्या त्याच्या मनात गोंधळ घातला होता. अन्वय शांतपणे बाहेरच वातावरण बघत होता तर स्वरा शांतपणे अन्वयला बघत होती आणि तिसरीकडे अन्वयची आई आपल्याच विचारात हरवली होती. तिघ्याच्याही मनात एकच प्रश्न होता. स्वरा आईचा प्रश्न ऐकून विचार करत होती की जर तिने स्वतःचा स्वार्थ बघितला नसता आणि अन्वयसोबत आयुष्य जगायला आतुर नसती तर कदाचित अन्वय- आईच्या नात्यात आज दुरावा आला नसता पर्यायाने आईची आज अशी स्थिती नसती. दुसरीकडे अन्वयच्या आईला