भाग्य दिले तू मला - भाग ८८

  • 2.7k
  • 1.7k

सब कुछ बदल गया तेरी मुस्कान देख के कैसा जादू इसमे पता नही हम भूल गये सारे दुःख तेरा दीदार पाके... हे तीन चार दिवस स्वराच्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस होते. नकळत ती पुन्हा एकदा भूतकाळात पोहोचली होती. तिला पुन्हा तेच चेहरे, तेच लोक आठवत होते ज्यांनी तिला कधीतरी त्रास दिला होता, कधीतरी विचारलं होत तुला जगण्याचा नक्की काय अधिकार आहे? अन्वयच्या साथीने ती काही काळ सर्व विसरली होती पण अन्वयची साथ क्षणभर हरवली आणि पुन्हा एकदा तिला सर्व काही आठवू लागलं. त्या घृणास्पद नजरा जिवंत झाल्या. ते चेहरे त्रास देऊ लागले. भूतकाळ आपली कधीच पाठ सोडत नाही. तो फक्त