भाग्य दिले तू मला - भाग ९०

  • 3.4k
  • 2.1k

देखा नही तेरे जैसा ईश्क कही; मै दुवा करती हु तुझे पाने के लिये मुझे हर बार दर्द मिले.. ती सकाळची वेळ. बाजूला बहारदार निसर्ग आणि त्यात हरवलेले ते दोघे. मसुरी, उत्तराखंड मधील फिरण्याची एक सुंदर जागा. मसुरीला पहाडाची राणी म्हणून संबोधले जाते. ज्यांना निसर्गात विसावण्याची आवड आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक जागा खासच आहे. त्यात तुम्ही तुमच्या सर्वात जास्त आवडीचा व्यक्ती सोबत असलात की मग तो प्रवास आणखीच खास होत जातो. जिकडे बघावं तिकडे पहाडच पहाड आणि त्यात ती हिरवीगार झाड अगदी मनाला भांबावून सोडतात. स्वरा- अन्वय गन हिल पॉईंटचा सुंदर नजारा बघण्यात व्यस्त होते. अगदी पहाडावार वसलेली