भाग्य दिले तू मला - भाग ९४

  • 2.5k
  • 1
  • 1.5k

बिखर गया है हर सपना दिलं ही दिलं तूट चुका हु मै कैसे मिलाऊ मै तुझसे नजरे तुझको खो चुका हु मै.... आत्याचे आशीर्वाद मिळाले आणि स्वराच्या वागण्यात जणू फरकच पडला होता. ती सतत आनंदी राहू लागली होती. एक सकारात्मक मार्ग तिला दिसला आणि ती पुन्हा एकदा प्रामाणिकपणे आपली मेहनत करू लागली. ह्यावेळी तिला आपण यशस्वी होणारच ह्याची खात्री होती. पाहता- पाहता महिन्याचा कालावधी उलटून गेला होता. स्वराच्या त्या मोहरनाऱ्या चेहऱ्यामध्ये कुठलाच फरक पडला नव्हता. ती सतत हसत होती आणि अन्वयच्या चेहऱ्यावर प्रेमाचे नवीन रंग उधळवू लागली होती. पाहता- पाहता महिना गेला. दिवाळीचे सुरुवातीचे दोन दिवस सुद्धा गेले होते. स्वराची