भाग्य दिले तू मला - भाग ९५

  • 3.3k
  • 1.8k

बेहद आसानीसे केह देते है लोग तुमने हमारा वजुद छिन लिया मैने आज आयना दिखाया उनको और उनका अहम छिन लिया.... रात्रीची वेळ होती. अन्वय कितीतरी वेळेपासून रडत होता तर स्वरा शांत होती. अन्वयला अस बघून नक्की काय बोलावं तीच तिलाच कळत नव्हतं म्हणून ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण अन्वयच्या अश्रूंचा बांध आज फुटला होता आणि आज तो काहीही केल्या थांबत नव्हता. किती वेळ गेला असेल माहिती नाही, त्याच रडन थांबल नव्हतं आणि स्वरा त्याच्या केसांवरून हात फेरत उत्तरली," अन्वय सर पुरे झालं. किती रडणार आणखी? तुम्हीच अशी हिम्मत हरून गेलात तर मी काय करू? मी कुणाकडे