भाग्य दिले तू मला - भाग १०१

  • 3.5k
  • 1.8k

तुमसे बिछडकर जानी है मैने सांसो की किंमत लगता है तुम बिन ये कही मुझसे रुठ ना जाये... रात्रीची वेळ होती. अन्वय आणि आई दोघेही रूममध्ये बसले होते. स्वरा आता ह्या घरी कधीच येणार नाही ह्याची खात्री दोघांनाही झाली होती तरीही अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी नव्हती. तो स्वराच्या फोटोकडे बघून गोड हसत होता तर स्वराच लेटर वाचून आई भावुक झाल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळा आपले अश्रू जपून ठेवले होते पण आता राहवलं नाही आणि त्या रडतच म्हणाल्या," अन्वय आयुष्यातील खूप मोठी चूक केलीय मी. ज्या मुलीने सतत ह्या घरासाठी खूप काही केलंय तीच मुलगी माझ्यामुळे ह्या घरातून निघून गेली. मी