भाग्य दिले तू मला - भाग १०३

  • 2.9k
  • 1.6k

मिल जाते है कइ लोग अंजानी राहो पर कुछ जिंदगी का खात्मा कर देते है तो कुछ सिखाते है जिंदगी हस कर जिना... आयुष्यात ज्यांचा संघर्ष मोठा असतो ते सुंदरतेने नाही तर संघर्षाने ओळखले जातात. मुळात त्यावेळी त्यांचा संघर्षच खऱ्या अर्थाने सुंदरता असते. वाक्य फिलॉसॉफीकल वाटत असल तरीही ते तितकंच प्रॅक्टिकल आहे. समाजात जगत असताना एक वाक्य कायम ऐकू येत. " स्त्री पुरुष समानता" पण त्याहीपलीकडे जाऊन बघितलं तर एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे ' समानता'. एखादं बाळ जर कुरूप जन्माला आल तर त्याचा संघर्ष आपल्यापेक्षा जास्त असतो किंबहुना आपणच त्याचा तो संघर्ष खडतर करतो. समाजात वावरत असताना स्वतःला