अपराधबोध - 1

  • 11.2k
  • 6.5k

प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय