Apradhbodh book and story is written by Gajendra Kudmate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Apradhbodh is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अपराधबोध - कादंबरी
Gajendra Kudmate
द्वारा
मराठी प्रेम कथा
प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय दिसत होते. त्याचबरोबर त्याचा कानावर ऐकायला येणारे पैंजन सुद्धा त्या पायांत होते.
प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू ...अजून वाचाहोता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय
श्वेता ही अवघी वीस वर्षांची असताना तिच्या परिवारासोबत नियतीने एक भयंकर असा घात केला. श्वेताचे बाबा एका दिवशी कामावरून घरी येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि ते त्या अपघातात गेले. श्वेताचे बाबा त्यांच्या मागे तिन्ही ...अजून वाचाभविष्य आणि त्यांचा संगोपणाची जिम्मेदार तिच्या आई वर सोडून गेले होते. त्यातल्या त्यात श्वेताची आई ही कमी शिकलेली होती तसे तिचे बाबाही कमी शिकले होते परंतु त्यांचे स्वप्न होते की आमची मुले आमच्यापेक्षाही जास्त शिकावे म्हणून त्यांनी सगळ्या मुलींना चांगल्या शिक्षण देण्याचे भरगस प्रयास आजवर केला होता. परंतु आता परिस्थिती ही बदललेली होती तिन्ही मुलांचे शिक्षण करण्यासाठी आता श्वेताचा आईला
श्वेता आधीही सारांशला निरागस तिने प्रेमाने आलिंगन देत होती. तीला आत्ताही त्याच्या स्पर्शात तसाच आधीसारखा गोडवा वाटत होता. मात्र सारांशच्या मन आणि मस्तिष्कात एक द्वंद सुरू होते ते म्हणजे भावनांचे. सारांशचा भावना आता त्याच्या ताब्यात राहिलेल्या नव्हत्या. असे नाही ...अजून वाचासारांशच्या सोबत कॉलेजमध्ये त्याच्या समवयातील मुली या सुंदर आणि आकर्षक नव्हत्या. परंतु ही बाब होती प्रेमाची निखळ आणि निर्मळ प्रेमाची. श्वेतावर प्रेम जडलेले होते ते ही निखळ, निरागस आणि निर्मळ. त्याला श्वेताच्या मादक आणि आकर्षक शरीराशी प्रेम झालेले नव्हते तरतीची मनभावना आणि तिच्या आपुलकी सोबत त्याला प्रेम झालेले होते. परंतु आता सारांशच्या व्यक्तिमत्वात ही बदल घडू लागले होते. सारांशचे वाढते
सारांश हा आधीच श्वेताचा सानिद्ध्यासाठी हापापलेला आणि व्याकुळ होता. त्यातल्या त्यात आज दोन वर्षानी त्याला समोरून श्वेताला आलिंगन देण्याची संधी मिळाली होती. आता सारांशचा व्याकुळतेचा बांध तुटून गेलेला होता. श्वेताचा त्या आलिंगनाचा, त्या उत्तेजित करणाऱ्या स्पर्शाने आणि तिचा घामाने ...अजून वाचाशरीराचा मादक आणि मदमस्त करणाऱ्या गंधाने तो अधिकच बेभान आणि व्याकुळ होऊ गेलेला होता. तेव्हाच अनपेक्षित असे घड्न गेलेल होते. श्वेताचा आलिंगनाचा परिणाम म्हणून सारांशने सुद्धा श्वेताला भरगच्च असे आलिंगन दिले होते. सारांशनेश्वेताला कवटाळून त्याचा छातीशी ओढून घेतले होते आणि घट्ट अशी मीठी मारली होती. त्यानंतर तो तिचा संगमरमरी शरीराचा प्रत्येक उभाराचा आस्वाद घेऊ लागला होता. त्या क्षणी तो सगळे
सारांश आणि श्वेताची नजर एकमेकांचा नजरेशी भीडली आणि दोघेही एकाच ठिकाणी त्यांचे पाय रोवल्याप्रमाणे तेथेच उभे राहून गेले. मग क्षणात श्वेताला भान झाले की ती घराचा समेर उभी आहे तर ती लगबगीने पुढे निघाली. आता सारांश सुद्धा तीचा मागोमाग ...अजून वाचाहोता. मग सारांशने श्वेताचा मगोमागे लवकर जाऊन त्याने तीला घराचा पासून लांब एका ठिकाणी शेवटी गाठले आणि त्याने तिला आवाज दिला "श्वेता थांब मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे." सारांशचा आवाज ऐकून श्वेता थांबली, परन्तु तीचे मागे वळून बघण्याचे धाडस होत नव्हते. ती तशीच एकाच ठिकाणी उभी राहिली डोळे बंद करुन, मग सारांश तीचा समोर आला तरीही तीचे धाडस होत नव्हते