आपण मांसाहारी नाहीच

  • 3.1k
  • 1.2k

*आपण मांसाहारी नाहीच?* *आपण मांसाहारी नाही. कारण आपण तोंडानं पाणी पितो. जिभेनं नाही. जो जिंभेनं पाणी पितो, त्या प्राण्यांना मांसाहारी म्हणतात. जसे मांजर, वाघ, सिंह, कुत्रा वैगेरे वैगेरे. म्हणूनच आपण मांस खावू नये. तर वनस्पतीजन्य अन्न खावं. यात शंका नाही.* समाजात आज मांसाहारी व शाकाहारी अशा गटाचे लोकं वावरत असतात. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचं वर्गीकरण करायचं झाल्यास समाजात शाकाहारी कमी व मांसाहारीची संख्या जास्त आहे. शिवाय ती वाढत चाललेली आहे ज्याप्रमाणे समाजात मांसाहारी लोकं आहेत. त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणीही आहेत. परंतु कधीकधी आश्चर्य वाटतं जेव्हा ऐकलं जातं की शाकाहारी प्राणीही मांस खातात. होय. मानव हा मांसाहारी प्राणी नाही. परंतु तो मांस