हुंड्याविषयी माहिती

  • 1.6k
  • 420

हुंडा देणे घेणे घटस्फोटाचे पर्यायी कारण नाही? वाहनचालक देशाचे आधारस्तंभ. मग ते कोणतेही वाहनचालक असो. साधा विमानाचा चालक हा जगभरात आपलं विमान नेतो व जगाचं नातं आपल्या देशाशी जोडून ठेवतो. आगगाडीचा चालक एका राज्यातून आपली गाडी दुसऱ्या राज्यात नेतो व राज्याराज्याचे संबंध जोपासतो. जहाजाचा चालकही आपलं जहाज जलमार्गानं एका देशातून दुसऱ्या देशात नेतो व सागर तीरावर असलेल्या देशांचे संबंध सुरळीत ठेवतो. एवढंच नाही तर अंतराळ यान चालविणारा चालकही आपल्याला अंतराळातील उपग्रह, ग्रह तशीच अंतराळातील माहिती अद्ययावत करुन देतो. तो चालक आहे म्हणूनच आपल्याला आजच्या काळात बऱ्याच गोष्टीची माहिती एका झटक्यात मिळू शकते. कारण हे सॅटेलाईटही अवकाशात पाठवणं म्हणजे एका संशोधक