जिजाबाई एक बाणेदार व्यक्तीमत्व आज सगळं जगच शिवरायाच्या पराक्रमाचा अभ्यास करत आहे. कोणी शिवरायांसारखा व्यक्ती कधी झालाच नाही असे मानतात नव्हे तर जय भवानी जय शिवाजी म्हणत शिवसेनाही शिवरायांचा गौरव करते. अशा या शिवरायांना घडवलं कोणी?ते घडवलं शिवाजीची माता जीजाबाईंनी. जीजामाईचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथे १२/०१/२०१८ ला झाला. तिला चार भाऊ अनुक्रमे दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादूजी. ज्यावेळी जीजाऊने खेळणी हातात पकडायची होती. त्यावेळी जीजाभच्या हातात लखुजींनी तलवार देवून युद्धनीतीचे डावपेच शिकवले. बालविवाह प्रथा अस्तीत्वात असल्याने वयाच्या सातव्या वर्षांत म्हणजे डिसेंबर १६०५ ला जीजाऊचा विवाह शहाजीशी झाला. पहिला पुत्र संभाजी त्यानंतर एक एक करीत जीजाऊला आठ मुलं झाली. (सहा