अपराधबोध - 3

  • 5.7k
  • 3.7k

श्वेता आधीही सारांशला निरागस तिने प्रेमाने आलिंगन देत होती. तीला आत्ताही त्याच्या स्पर्शात तसाच आधीसारखा गोडवा वाटत होता. मात्र सारांशच्या मन आणि मस्तिष्कात एक द्वंद सुरू होते ते म्हणजे भावनांचे. सारांशचा भावना आता त्याच्या ताब्यात राहिलेल्या नव्हत्या. असे नाही की सारांशच्या सोबत कॉलेजमध्ये त्याच्या समवयातील मुली या सुंदर आणि आकर्षक नव्हत्या. परंतु ही बाब होती प्रेमाची निखळ आणि निर्मळ प्रेमाची. श्वेतावर प्रेम जडलेले होते ते ही निखळ, निरागस आणि निर्मळ. त्याला श्वेताच्या मादक आणि आकर्षक शरीराशी प्रेम झालेले नव्हते तरतीची मनभावना आणि तिच्या आपुलकी सोबत त्याला प्रेम झालेले होते. परंतु आता सारांशच्या व्यक्तिमत्वात ही बदल घडू लागले होते. सारांशचे वाढते