जोसेफाईन - 1

  • 16.6k
  • 9.2k

Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही. हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची. तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप....ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण