जोसेफाईन - 3

  • 7.1k
  • 1
  • 4.7k

ह्या विचित्र आणि विकृत तन्मय कडे एक पंखावर लाल खुणा असलेले काही पक्षी होते त्यात काही पोपट ही होते. ह्या पक्ष्यांची आणि Josephine कडे असणाऱ्या पक्ष्यांची फार घट्ट मैत्री होती. ते सतत Josephine chya बाल्कनी chya शेड वर यायचे.त्याचप्रमाणे तन्मय कडे एक कुत्रा होता जो अव्याहतपने भुंकायचा.त्यांचे फालतू उद्योग सुरू होते,पण देवाला ते ही पाहावल्या गेलं नाही. त्यांच्या ह्या उद्योगाची खबर Josephine राहायची त्याच्या वरच्या घरात राहणाऱ्या बाईला लागली. त्या बाईने सगळ्यांना सांगून ह्याबद्दल सावध केलं. त्यामुळे Josephine,तन्मय आणि अनिल chya चालत्या उद्योगाला खिळ लागली. ते पाहून त्या तिघांना भलता राग आला. त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या बाईला अद्दल