मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 6

  • 4.4k
  • 2.6k

पान ६            आमच्या रूममध्ये प्रेरणा नावाची एक मुलगी होती. स्वभाव तर एकदम भारी आणि शांत . माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे . आमचं एकमेकींशी खूप पटायचं .एकदा मला आणि सई ला खूप भूक लागली होती . आमचा खाऊ पण संपला होता . तेव्हा प्रेरणा घरी गेली होती . पण , तिची bag तिने lock केली नव्हती . कदाचित , घरी जाण्याच्या घाई मध्ये विसरली असेल ती , bag lock करायला . मला आणि सई ला तर भूक लागल्यामुळे काहीच सुचत नव्हत . मग आम्ही तिची bag उघडून तिच्या bag मधला खाऊ खाल्ला. पण, ती परत होस्टेल ला आल्यावर आम्ही तिला सगळ खर