स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 12

  • 5.7k
  • 3.5k

त्याने ऑफिस मध्ये पाऊल टाकलं आणि त्याची नजर नुकत्याच आलेल्या मिष्टीवर पडली.तो त्याच्या केबिनमध्ये गेला.....मागून त्याची असिस्टंट आली आणि त्याच्याकडे काही इंपॉर्टन्ट papers देऊन गेली.त्याने लगेच मिष्टीला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले.मिष्टी ही लगेच त्याच्या केबिन मध्ये हजर झाली." मिस. मिष्टी बसा." विराज समोरच्या chair कडे इशारा करत म्हणाला." काल तर अग तुग करत होते....आज परत खडूस मोड ऑन केलेला दिसतोय." मिष्टी मनात बोलतच खुर्चीवर बसली.विराजने तसे तिच्या समोर काही papers ठेवले." रिड देम." त्याने ऑर्डर सोडत म्हणलं.तिने गोंधळूनच ते पेपर हातात घेतले आणि वाचू लागली.ती वाचत होती तसे तसे तिचे डोळे हळू हळू मोठे होत होते." सर हे.....हे काय