मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५

  • 7.2k
  • 5.4k

मला स्पेस हवी भाग ५ मागील भागात आपण बघीतलं की नेहा रंजनाला सांगते की नेहा तिच्या आईला सांगणं जरूरी समजत नाही. पण उगीच आईचा गैरसमज होऊ नये म्हणून ती सांगायचं ठरवते. नेहाने आईला सांगीतल्यावर बघू काय होईल. नेहा घरी आईला फोन करते. प्रमोशन घेतलं ते सांगते " अगं प्रमोशन घेतलंस म्हणजे किती दिवस राहावं लागेल? "दोन वर्ष तरी रहावं लागेल." "दोन वर्ष ? ऋषीला घेऊन जातेय नं?" "नाही." नेहाचं थंड स्वरातील ऊत्तर ऐकून तिची आई चमकली. "नाही! अगं तो तुझ्याशिवाय कसा राहील?" "सुरवातीला देईल त्रास मग सवय होईल त्याला." "अगं काय बोलणं आहे हे? सुरवातीला त्रास देईल म्हणजे? तो लहान