Mala Space havi parv 1 book and story is written by Meenakshi Vaidya in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mala Space havi parv 1 is also popular in सामाजिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मला स्पेस हवी पर्व १ - कादंबरी
Meenakshi Vaidya
द्वारा
मराठी सामाजिक कथा
मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल.
किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला.
" बाबा…बाबा झोपायला यानं"
इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला.
" बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?"
ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला,
" ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट सांगायला लावू.नको."
सुधीर पलंगावर जाऊन झोपला.
" आई तू सांग गोष्ट"
"ऋषी आज असाच झोप मीपण खूप दमलेय."
ऋषी शेवटी गोष्ट न ऐकताच झोपायचा प्रयत्न करू लागला.
मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात ...अजून वाचाउभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट
मला स्पेस हवी पर्व १ भाग २ मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल. किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात ...अजून वाचाउभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला. " बाबा…बाबा झोपायला यानं" इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला. " बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?" ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला, " ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट
मला स्पेस हवी.भाग ३ मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाला प्रमोशन घेण्यापासून परावृत्त करतो पण नेहा ऐकत नाही पुढे काय होईल बघू. आज नेहाचं ऑफीसमध्ये फार लक्ष लागत नव्हतं बराच वेळेपासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. नेहाला इतकं ...अजून वाचातिने आजपर्यंत कधी बघीतलं नव्हतं. दोघीजणी गेल्या सहा वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी होत्या. लंचटाईम मध्ये नेहाला विचारू असं मनात म्हणत रंजनाने कामावर लक्ष केंद्रित केलं. लंचटाईम झाला तसं रंजनाने आपलं टेबल आवरलं आणि नेहाच्या टेबलापाशी आली. " नेहा आटोपलं का? लंचटाईम झाला आहे." " हो झालंय. चल." नेहा लंचबाॅक्स घेऊन उठली.दोघी कॅंटीनमध्ये गेल्या. रिकामी जागा बघून दोघी बसल्या . " नेहा
मला स्पेस हवी भाग ४- मागील भागात आपण बघीतलं की रंजना नेहाची मैत्रीण तिला समजवायचा प्रयत्न करते पण नेहा तिचं म्हणणं ऐकून घेत नाही.पुढे काय होईल बघू. रात्री जेवताना शांतता होती. ऋषीची बडबड चालू होती पण एरवी सारख्या गप्पा ...अजून वाचानव्हत्या. सुधीर आणि नेहा दोघेही गप्प गप्प होते. सुधीरच्या आईने नजरेने सुधीरच्या वडलांना या दोघांना काय झाले विचारलं. त्यांनी मान माहीत नाही अशी हलवली .शेवटी सुधीरची आई बोलली, "काय आज जेवताना मौनव्रत घेतलंय का दोघांनी?" आईच्या बोलण्याकडे सुधीरचं लक्ष नव्हतं "नेहा काय झालं? आज तुम्ही दोघंही शांत शांत आहात? वादावादी झाली का दोघांमध्ये?" "नाही. आई रोजच्या सारखंच तर बोलतेय मी."
मला स्पेस हवी भाग ५ मागील भागात आपण बघीतलं की नेहा रंजनाला सांगते की नेहा तिच्या आईला सांगणं जरूरी समजत नाही. पण उगीच आईचा गैरसमज होऊ नये म्हणून ती सांगायचं ठरवते. नेहाने आईला सांगीतल्यावर बघू काय होईल. नेहा घरी ...अजून वाचाफोन करते. प्रमोशन घेतलं ते सांगते " अगं प्रमोशन घेतलंस म्हणजे किती दिवस राहावं लागेल? "दोन वर्ष तरी रहावं लागेल." "दोन वर्ष ? ऋषीला घेऊन जातेय नं?" "नाही." नेहाचं थंड स्वरातील ऊत्तर ऐकून तिची आई चमकली. "नाही! अगं तो तुझ्याशिवाय कसा राहील?" "सुरवातीला देईल त्रास मग सवय होईल त्याला." "अगं काय बोलणं आहे हे? सुरवातीला त्रास देईल म्हणजे? तो लहान