मला स्पेस हवी पर्व १ - भाग ७

  • 5.4k
  • 4k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ७ मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा वाद होतो. सुधीरचे आईबाबा काळजीत असतात. सुधीर अक्षयला भेटण्यासाठी वेळ देतो. त्याप्रमाणे आज दोघं भेटणार आहेत. बघूया काय होईल? ठरल्याप्रमाणे अक्षय आणि सुधीर हाॅटेलमध्ये भेटले. तेव्हा त्याने नेहाशी झालेलं बोलणं सांगीतलं. अक्षय जसजसं ऐकत गेला तसतसं त्याला वाटलं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीला ओळखलंच नाही. नेहा अशी कशी वागू शकते? अक्षय काहीवेळ सुन्न झाला. " बोल अक्षय आता यावर मी नेहाला आणखी किती समजावणार?" "तुझं बरोबर आहे. मला नेहा अशी वागू शकते यावरच माझा विश्वास बसत नाही." "माझं नेहावर खूप प्रेम आहे. तिच्या प्रेमाखातर मी