मला स्पेस हवी पर्व १ - भाग ११

  • 5.5k
  • 3.8k

मला स्पेस हवी भाग ११मागील भागात आपण बघीतलं की नेहा कॅबमध्ये बसून बस स्टॅण्ड वर गेली. आता पुढे काय होईल बघूकॅबमध्ये बसल्यावर नेहाने एक सुस्कारा सोडला. तिला भीती वाटत होती की निघताना सुधीर किंवा ऋषी मुळे तिच्या जाण्यात काही अडचणी येतील का? सहजपणे ऋषीने आपलं बंगलोरला जाणं स्वीकारल्यामुळे तिला बरं वाटलं.ती सीटवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसली. नेहा आपल्या विचारात हरवली. तिला स्वतःला जेव्हा प्रथम जाणवलं की आपल्याला हवी तेवढी स्पेस मिळत नाही आहे तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती आणि यामुळेच हळूहळू तिला घर,नवरा मुलगा यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली.सासरच नाही तर माहेरची नाती पण नकोशी झाली. कुठल्याच