मला स्पेस हवी पर्व १ - भाग २०

  • 3.8k
  • 2.6k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २०मागील भागात आपण बघीतलं की नेहा टूर आणि जाहीरात यासंबंधी आपले नवीन प्लॅन सांगते यामुळे राजेश आणि अपर्णा दोघंही इम्प्रेस होतात. आता पुढे बघू काय होईल.स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल चं हे बंगलोरचं ऑफीस आहे. या ब्रॅन्च चे मॅनेजर ताम्हणे आपल्या कामात बिझी असतात. त्यांना इंटरकाॅम वरून फोन येतो." हॅलो""सर मी नेहा बोलतेय.""हो.बोला'"तुम्हाला जर दहा मिनिटे वेळ असेल तर मला तुमच्याशी बोलायचं होतं.""हो वेळ आहे. पण पाच मिनिटांत मी हे हातातील काम संपवतो आणि तुम्हाला काॅल करतो.ठीआहे?""हो सर चालेल."नेहा फोन ठेवते तेवढ्यात तिच्या वहिनीचा प्रणालीचा फोन येतो."हॅलो बोल प्रणाली""थॅंक गाॅड माझा फोन ऊचललास.""म्हणजे काय? असं