मला स्पेस हवी पर्व १ - भाग २८

  • 1.4k
  • 777

मला स्पेस हवी पर्व १भाग २८मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा ठरला आहे त्याच्या आधी दोघंही फोनवर बोलतात.आता साखरपुडा कसा होतो ते बघू.आज सुधीरचा आणि नेहाचा साखरपुडा आहे.सुधीर…आज माझा साखरपुडा आहे. विश्वासच बसत नाही. नेहासारखी समंजस मुलगी माझी बायको होणार आहे यावरही विश्वास बसत नाही. नेहा सुरवातीला जरा नाराज वाटली. बरं झालं बाबांनी आम्हा दोघांना बोलायची संधी दिली. त्यामुळे नेहाचं खरा स्वभाव कळला नाही तर मुलीला लग्न करायचं नाही याचं समजुती मध्ये आम्ही सगळे राहिलो असतो. थॅंक्यू बाबा. तुम्ही किती अचूक ओळखली नेहाची अवघडलेली स्थिती. बाबा तुम्ही ग्रेट आहातच. मला आणि प्रियंकाला नेहमीच वाटतं की बाबा असावे