मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३३

  • 2.9k
  • 1.7k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३३मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर सुधीरचेआईबाबा,नेहा तिला भेटायला तिच्या घरी जातात.आता पुढे काय होईल बघूलंचटाईम मध्ये निशांत, सुधीर आणि नितीन जेवत असतात. निशांत आणि नितीन खूप हसीमजाक करत असतात. सुधीर मात्र शांत असतो आणि जेवणाऐवजी अन्न चिडवत असतो. नितीन डोळ्यांनी निशांतला खूण करून त्यांचं लक्ष सुधीरकडे वळतो."सुधीर काय झालं? "निशांतने विचारलंंसुधीर ढसढसा रडायला लागतो. दोघांनाही कळत नाही. "सुधीर तू इतका रडतोयस म्हणजे नक्की काहीतरी कठीण प्रसंग आलाय. रडून मन मोकळं कर म्हणजे मनावर ताण येणार नाही."सुधीरच्या पाठीवरून हात फिरवत नितीन म्हणाला.थोड्यावेळाने सुधीरच्या रडण्याचा आवेग शांत झाला आणि तो म्हणाला,"प्रियंकाला