मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५२

  • 2.3k
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 52   मागील भागात आपण बघितलं की नेहा आणि रमण शहा यांची भेट झालेली आहे. आता यानंतर पुढे काय घडतं आपण बघूया.   त्या दिवशीच्या भेटीनंतर रमण शहाच्या डोक्यात नेहाचेच विचार फिरत होते. रमण शहा हा अतिशय हुशार आणि क्रिएटिव्ह माईंडचा माणूस होता त्याचबरोबर अतिशय रुबाबदार, दिसायला छान आणि मधाळ आवाजात बोलून समोरच्या माणसावर छाप पडेल असं त्याचं बोलणं आणि ग्रेसफूल वागणूक असायची. त्यामुळे पटकन कोणावरही त्याचा प्रभाव पडायचा. रमण शहा हा अत्यंत सावधपणे वागणारा माणूस पण होता कारण त्याचं फिल्ड असंच होतं जिथे वेगवेगळ्या लोकांशी त्याचा संबंध येत असे.   त्या दिवशीच्या मिटींग