मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५५

  • 2.1k
  • 1
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 55     मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत असताना रमण शहा आलेला असतो जे नेहाला आवडलेलं नसतं पण ती काही बोलू शकत नाही यानंतर काय घडतं आता या भागात बघा.   पहिल्या जाहिरातीचं स्क्रिप्ट पूर्ण तयार झाल्यावर नेहा अपर्णाला सांगते की ते स्क्रीन रमण शहाला मेल कर म्हणजे पुढची प्रोसेस ते सुरू करतील. नेहाने सांगितल्याप्रमाणे अपर्णा करते. यानंतर जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी रमण शहा बाकी सगळी तयारी करतो. या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी ज्या सेलिब्रिटींना बोलवायचं असतं त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो. लोकेशन ठरवतो. तारखा ठरवतो आणि त्यानंतर नेहाला फोन करतो.   नेहाला फोन