मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५८

  • 2.1k
  • 1
  • 978

मला स्पेस हवी पर्व १ भाग 58   मागील भागात आपण बघितलं की नेहा आजारी पडलेली आहे. तिच्या सोबत अपर्णाला राहण्यास साहेबांनी सांगितलेलं आहे. अपर्णाला नेहा थँक्यू म्हणते आता पुढे काय होईल बघू   रमण शहा कालपासून नेहाला खूपदा फोन करून थकला होता. कारण नेहा एकही फोन उचलत नव्हती आणि एकही मेसेज तिने वाचला नव्हता. ती असं का करते आहे? हे रमणला कळत नव्हतं म्हणून याचा खूप त्रास रमण शहाला होत होता.   त्यावेळेला त्याला पुन्हा एकदा जाणवलं की आपण खूपच नेहा मध्ये अडकलो आहे. काय करावं म्हणजे नेहा अशी का वागते आहे हे कळेल खूप विचार करून रमण शहाचं