स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 14

  • 4.9k
  • 3.2k

" बर दी.....तू काळजी नको करुस मी आता अभ्यास करणार आहे नंतर बोलतो." रुद्र ने बोलून कॉल कट पण केला.तो नीट जेवत तरी असेल का..?? सगळं त्याच्या हातात द्यावं लागायचं आणि आता?? तिच्याविना करू शकेल का तो हे सगळं....मिष्टिच्या मनात विचार घोळत होते.विराज रुद्रच सगळं education चा खर्च पाहत होता... त्याने इतकं केल होत पण रुद्र एकटा कसा राहील हा पण प्रश्नच होता एक.......विराज आणि रूद्र मध्ये झालेल्या बोलण्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.मिष्टीने मनात काहितरी विचार पक्का केला आणि मीरा आली म्हणून खाली तिला घ्यायला निघून गेली." आंटी मी आले." मीरा आल्याआल्या मिष्टीच्या पायाला बिलगत म्हणाली.". अरे माझा बच्चा......कसा गेला