दासबोध

  • 4.8k
  • 1
  • 1.9k

दासबोधसमास - २ गणेश स्तवनश्री समर्थ श्री गणेशाला प्रार्थना करतात की हे ज्ञान व बुद्धी देणाऱ्या, अज्ञान दूर करणाऱ्या व सर्व भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्यादेवा ! मला हे लिखाण करण्यास शक्ति दे. तू मोह व अज्ञान दूर करणारा आहेस, व सर्व अडचणी व भय व शंका दूर करणारा आहेस. म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात. तू सर्वांचा त्राता आहेस. सर्व देव पण तुला वंदन करतात.जगातील सर्व जे चांगले आहे त्याचा तू कर्ता आहेस. तुला वंदन करून कार्य चालू केले तर ते यशस्वी होणारचं. तो नुसती आठवण काढली तरी हांकेला धावून येतो.ज्याचे नृत्य बघण्याचा मोह देव सुद्धा टाळू शकत नाहीत व त्याच्या तालावर