स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 16

  • 4k
  • 2.6k

दुसऱ्या हातात तिचा... फोटो " कुठून पण शोधून काढा पण मला ही मुलगी हवी आहे..." तोपण तीच नाव काय होत..... " किट्टू??? " नाही नाही हे तर मी ठेवलेल निक नेम आहे.. तीच नाव तर" मा.....तो बोलणारच होता कि तो थांबला... " मला ही मुलगी हवी आहे. " एवढच बोलून तो थांबला.******************मिष्टीने विराजच्या केबिन डोअर वर नॉक केलं.आतून कम इन आवाज आल्यावर ती दार उघडून आत गेली." सर तुम्ही मला बोलवलं??" मिष्टी नम्रपणे त्याच्या समोर उभी राहत म्हणाली." हो....तुमच्याशी जरा बोलायचं होत....बस ना." विराज समोरच्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाला." हा प्रोजेक्ट संपल्यावर तुम्हाला ती कंपनी सोडावी लागेल." " पण का??"