ही अनोखी गाठ - भाग 7

  • 6.2k
  • 1
  • 3.8k

भाग - ७हर्षा सगळ्यांच्या पाया पडून कॉलेज ला जायला निघते.....दोघीही कॉलेज मध्ये येतात.......आदीती हर्षाला सगळं सांगते तिचा क्लास दाखवते तिचा सेक्शन कुठे आहे ते सगळं सांगते आणि तिच्या क्लास मध्ये निघून जाते......पुढे..........आदीती हर्षाला सगळं सांगून तिच्या क्लास मध्ये निघून गेली..... आतापर्यंत आदिती सोबत होती म्हणून हर्षा रिलॅक्स होती पण आता सगळं नवीन असल्यामुळे तिला थोडीशी भिती वाटु लागलेली.....तिने तिच्या क्लास मध्ये एंट्री केली......अजून तरी लेक्चर चालु झाले नव्हते असं काहीस चित्र दिसत होतं......स्टुडंट्सची बडबड ओरडणे, मस्ती हे चालूच होतं.. हर्षा सगळीकडे एक नजर फिरवते.....काही नजरा तिलाच भिरभिरुन पाहत होत्या...तशी तिची धडधड वाढत होती........ती लगेच जिथे बेंच रिकामा आहे तिथे जाऊन